मुंबई l Mumbai :
शिवसेनेचे दिग्गज नेते मंत्री एकनाथ शिंदे (Veteran Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्यासह 50 बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) समर्थन काढल्याचे जाहीर केले, त्यामुळे ठाकरे सरकार (Thackeray Sarkar) अल्पमतात आले आहे.
‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा
दरम्यान, आताच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारा निर्णय दिला. उद्या (दि. 29) सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधट आहे. यात ते काय बोलणार संपूर्ण राज्याचे लक्ष्य आहे.
राज्यपालांच्या (Governor Koshyari) आदेशा विरोधात शिवसेनेचे सुनील प्रभू (Shivsena Sunil Prabhu) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती.
एकतर फ्लोअर टेस्ट (Floor Test) आठवडाभरासाठी पुढे ढकलणे किंवा इतर बाबीवर सुनावणी लवकर घेणे, हाच समतोल साधण्याचा एकमेव मार्ग आहे असा युक्तिवाद शिवसेनेने (Shiv Sena) मांडला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
ठाकरे सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ‘हे’ 10 मोठे निर्णय
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेचा १० वर्षे लैंगिक छळ, तीनवेळा गर्भपात
'शिंदे सरकार'मधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 'भाजप'कडून नव्या चेहऱ्...
शुल्लक कारणावरून मुख्याध्यापकाची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; नाशकातील स्कॉटीश...
महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट?, धुळ्यात चौघांकडून तब्बल 89 तलवारी, 1 खंजीर जप्त