हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत ‘या’ तीन मोठ्या घोषणा
मुंबई l Mumbai :
राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी चार किंवा पाच जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सभागृहातच सत्ताधारी-विरोधकांची तुफान फटकेबाजी; पाहा कोण काय-काय म्हणतंय ?
शिंदे गटाकडून नेमकं कोणकोणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे भाजपाकडून (BJP) नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं बोललं जात आहे. तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार (Ashish Shelar), गिरीश महाजन (Girish Mahajan), जयकुमार रावल (Jayakumar Rawal), अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), मनिषा चौधरी (Manisha Chaudhary) यानावांची चर्चा आहे.
…तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?
शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar), उदय सामंत (Uday Samant), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे (Dada Bhuse), शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांच्यासह संजय शिरसाट (Sanjay Shirsat), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नावाची चर्चा आहे.
‘अब की बार, शिंदे सरकार’; ‘इतक्या’ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, आता राज्यात ‘शिंदेशाही’ सुरू
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
INS Vikrant : जय भवानी, जय शिवाजी! नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोह...
LIVE : संजय राऊतांच्या स्फोटक आरोपानंतर आता नारायण राणे रींगणात; पाहा लाईव्ह व्ह...
साखर कारखाना विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा; अण्णा हजारे यांचे अमित शहांना पत्र
देवळा-नाशिक मार्गावर तिहेरी अपघातात २ ठार, एक गंभीर; हेल्मेट असते तर वाचला असता ...