हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत ‘या’ तीन मोठ्या घोषणा
मुंबई l Mumbai :
विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आता त्यांची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे.
हा विश्वासदर्शक ठराव आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) दोघांनीही व्यक्त केला आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शिंदे सरकार ही कसोटी कशी पार करणार की या सगळ्या घडामोडींना आणखी रंजक वळणं मिळणार? हे पाहण्यासारखं असेल. (Maharashtra Politics Live Updates)
‘अब की बार, शिंदे सरकार’; ‘इतक्या’ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, आता राज्यात ‘शिंदेशाही’ सुरू
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE : राजीनामा देण्याची शक्यता
Russia-Ukraine War : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम...
Cyrus Mistry Accident Update : 'ती' एक चूक बेतली जीवावर! नेमका कसा झाला सायरस मि...
प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरच...