पोटच्या 16 महिन्यांच्या मुलीला दारु पाजून, अनैसर्गिक अत्याचार करुन केला खून; आई-बापाला फाशीची शिक्षा

पोटच्या 16 महिन्यांच्या मुलीला दारु पाजून, अनैसर्गिक अत्याचार करुन केला खून; आई-बापाला फाशीची शिक्षा l Parents sentenced to death for Sexual assault and Murder of 16 month Old daughter in Solapur
पोटच्या 16 महिन्यांच्या मुलीला दारु पाजून, अनैसर्गिक अत्याचार करुन केला खून; आई-बापाला फाशीची शिक्षा l Parents sentenced to death for Sexual assault and Murder of 16 month Old daughter in Solapur
Share on Social Sites

सोलापूर l Solapur :

पोटच्या सोळा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून, खून केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयाने (Solapur District Court) निर्दयी पती-पत्नीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (Dholaram Arjunram Bishnoi, 26), पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (20, रा. तेलंगणा, मूळ गाव बारासण, तहसील गुडामालाणी, जि. बाडमेर राजस्थान) (Punikumari Dholaram Bishnoi, resident of Telangana, native village Barasan, Tehsil Gudamalani, Dist. Barmer Rajasthan) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Parents sentenced to death for Sexual assault and Murder of 16 month Old daughter in Solapur)

गृहकर्जदारांना जोर का झटका; HDFC सह ‘या’ बँंकांची कर्जे महागली, जाणून घ्या सविस्तर

दि. 03 जानेवारी 2022 रोजी धोलाराम बिष्णोई याने मुलीला राहत्या घरी दारू पाजली. तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार (Unnaturally Sex) केला. तिला त्रास होत असल्यामुळे ती रडत होती, तेव्हा ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. या कृत्यात पत्नी पुनीकुमारी बिष्णोई हिने मदत केली होती.

राज्यसभेचा रणसंग्राम होणारच! शिवसेना-भाजपात थेट लढत

या प्रकाराची माहिती कोणालाही न देता दोघे मृत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिकंदराबादहून राजस्थानकडे (Secunderabad to Rajasthan Railway) रेल्वेने जात होते. राजकोट एक्स्प्रेसमध्ये (Rajkot Express) जात असताना प्रवाशांना संशय आला. कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावर (Wadi railway station in Karnataka) हा प्रकार उघडकीस आला. येथे डॉक्टर व पोलीस फोर्स उपलब्ध नसल्याने दोघांना सोलापूर रेल्वे स्टेशनवर (Solapur railway station) पाठविण्यात आले. या प्रकरणी पोस्को (POSCO) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

नाशकात ‘या’ सहा हुक्‍का पार्लर्सवर पोलीसांची कारवाई; 14 जण ताब्यात

31 साक्षीदार तपासले

दि. 26 एप्रिल 2022 रोजी न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकार पक्षातर्फे सिकंदराबाद (Secunderabad), वाडी (Wadi), सोलापूर (Solapur), राजस्थान (Rajastan) आणि नेपाळ (Nepal) येथील एकूण 31 साक्षीदार तपासण्यात आले. नेपाळ येथील साक्षीदाराची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली.

‘हॉरर’ व्हिडिओ पाहून मुलाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि मग…; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

See also  देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद थेट राजभवनातून LIVE

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  ‘त्यांचे‘ वाटोळेच होईल, त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.. इंदुरीकर महाराजांची शापवाणी

Share on Social Sites