Nashik : धक्कादायक! अफगाणिस्तानमधील मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना

Nashik : धक्कादायक! अफगाणिस्तानमधील मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना l Muslim spiritual guru shot dead in Yeola Nashik Maharashtra
Nashik : धक्कादायक! अफगाणिस्तानमधील मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना l Muslim spiritual guru shot dead in Yeola Nashik Maharashtra
Share on Social Sites

येवला l Yeola :

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या (Maharashtra Nashik) येवला येथे अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका 35 वर्षीय मुस्लिम समुदायाच्या धर्म गुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. (Muslim Cleric Shot Dead) मात्र, हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची पोलीसात नोंद करण्यात आली आहे. (Nashik Rural Police) दरम्यान, मागच्या कित्येक दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. (Sufi Baba Killing)

Yeola : येवल्यातील ‘त्या’ अफगाण धर्मगुरूच्या हत्येचा लागला छडा, चौघांपैकी एकाला अटक

दरम्यान हे गुरू अफगाणिस्तानमध्ये राहत होते. चार जणांनी ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. येवला येथील एमआयडीसी (Nashik Yeola MIDC) परिसरात सायंकाळी ही घटना घडली. (A 35-year-old Muslim community religious leader hailing from Afghanistan was shot dead by a group of four unidentified persons in Yeola of Maharashtra’s Nashik district on Tuesday)

Chandrashekhar Guruji : खळबळजनक! ‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूने भोसकून हत्या; घटना CCTV मध्ये कैद

माहितीनुसार, पोलीसांनी सांगितले की, मृताचे नाव ख्वाजा सय्यद चिश्ती (Khwaja Sayed Chishti) असे आहे, जो येवल्यात ‘सूफी बाबा’ (Sufi Baba) म्हणून ओळखला जात होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली, त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Rain Update : सावधान! पुढील ‘इतके’ दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे एक एसयुव्ही (SUV) वाहन जप्त करण्यात आले आहे. मुस्लिम धर्मगुरूंची हत्या करून वाहन तेथेच ठेवून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत येवला पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांची एक एसयूव्ही जप्त करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तसेच येवला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहोत.

हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत ‘या’ तीन मोठ्या घोषणा

आरोपींनी सुफी बाबावर शेतात गोळ्या झाडल्याचं पोलीस सांगत आहेत. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून एक वाहन जप्त केले आहे. मात्र, गेल्या महिन्यात दि. 21 जून रोजी उमेश कोल्हे (Umesh Kolhe) या मेडिकल ऑपरेटरचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनातही पोलीसांनी 7 आरोपींना अटक केली होती.

भाजप नेत्या नुपूर शर्माच्या (BJP leader Nupur Sharma) समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी उदयपूरमध्ये (Udaipur) एका टेलरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तसाच प्रकार अमरावतीमध्ये (Amravati) देखील घडला. उदयपूरमध्ये कन्हैयालाल (Kanhaiyalal Murder) यांची हत्या होण्यापूर्वी अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या झाली. मात्र ही घटना दरोडा असल्याचं भासवण्यात आलं. आता या प्रकरणाचा तपास एनआयएनं (NIA) हाती घेतला आहे.

See also  ShareChat वरील मैत्री भोवली, पिडीतेवर वारंवार बलात्कार; नाशकातील धक्कादायक घटना

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  मोदी सरकारचा महागाईवर सर्जिकल स्ट्राईक; पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

Share on Social Sites