राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग! ठाकरे गट आंबेडकरांसोबत जाणार तर शिंदे गटाच्या कवाडेंना पायघड्या
मुंबई । Mumbai : राज्यातील बहुतेक मतसंघांमधील दलित मते निर्णायक ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांत दलित नेत्यांना चुचकारण्याची स्पर्धा लागली आहे. उध्दव ठाकरे यांच्या (Read More…)