लग्नापूर्वीच ‘या’ गायिकेचा Porn Video व्हायरल; गायिकेने केले भावनिक आवाहन
नाशिक l Nashik :
प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईनाका (Mumbai Naka) परिसरात उघडकीस आला. संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत (Protection of Children from Sexual Offences POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी साळवे (मुळ रा. परभणी) (Shivaji Salve, Parbhani) असे या संशयिताचे नाव आहे.
दुर्दैवी! दोन वेळा जीवदान… अखेर ‘त्या’ ने संपवलीच जीवनयात्रा
पोलीसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दीड वर्षापासून संशयित साळवे सोबत तिचे प्रेमसंबंध आहे. दोघे एकत्र राहत असताना त्याची नजर मुलीवर होती.
लज्जास्पद! सासऱ्याने लेकीसमान सूनेवरच केला वारंवार बलात्कार; खान्देशातील खळबळजनक घटना
संशयित महिला कामावर गेल्यानंतर पीडित मुलीसाेबत अनैसर्गिक (Unnatural Sex) कृत्य करत होता. याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले होते. दमदाटी करत संशयिताने मुलीच्या लहान भावालाही असे कृत्य करण्यास भाग पाडत त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले.
ShareChat वरील मैत्री भोवली, पिडीतेवर वारंवार बलात्कार; नाशकातील धक्कादायक घटना
मुलीला त्रास झाल्यानंतर हा प्रकार आईच्या लक्षात आला. आई आईने तात्काळ पोलीसांत तक्रार दिली. पोलीस पथकाने संशयिताचा माग काढत त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले .
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
फाइव्ह स्टार हॉटेलमधील Rave Party चा भांडाफोड.. सेलिब्रिटींच्या मुलांसह 148 VIP ...
Today's Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, शनिवार, 06 ऑगस्ट 2022
बाबो! १०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् दारु जप्त!... पाच राज्यांमधील अशीही ‘उलाढाल‘
रशिया-युक्रेन युद्धाचा जबर फटका; सेन्सेक्स 16400 अंकांनी गडगडला, विक्रीचे सत्र स...