नाशिक l Nashik :
‘शेअर चॅट’ (ShareChat) या सोशल माध्यमाद्वारे झालेली मैत्री नाशिकच्या एका महिलेस चांगलीच महागात पडली आहे. मुंबईतील (Mumbai) एक संशयिताने पिडीतेला शिर्डी (Shirdi) येथे देवदर्शनासाठी घेऊन जात सोबत काढलेला सेल्फी (Women Selfi) तिच्या पतीला पाठवून लग्न मोडण्याची धमकी देत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेत वेळोवेळी बलात्कार केला आहे. (Rape of a woman who befriended on a ShareChat App)
पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित मुंबईतील (Mumbai) रहिवाशी आहे. त्याची व पिडीतेची ‘शेअर चॅट’ या सोशल माध्यमावरील ॲपद्वारे (ShareChat Social Media App) ओळख झाली. त्यानंतर मोबाईलवरून परिचय वाढवत संशयिताने पिडीतेला दर्शनासाठी शिर्डी येथे नेले. तेथे पिडीतेसोबत दोघांचे अनेक सेल्फी काढले. (Nashik women rape case)
Nashik : महसूल अधिकारी RDX, दंडाधिकारी Detonator; नाशिक पोलीस आयुक्तांचा Letter Bomb
‘हे सेल्फी तुज्या पतीला पाठवून तुझे लग्नच मोडतो’, अशी धमकी देत पिडीतेला वेळोवेळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील वणी (Vani), त्र्यंबकेश्वर (Trambakeshwar) येथील लॉजवर नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. (Rape on Lodge in Vani, Trambakeshwar, Nashik)
फाइव्ह स्टार हॉटेलमधील Rave Party चा भांडाफोड.. सेलिब्रिटींच्या मुलांसह 148 VIP ना बेड्या
भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ ते दि. २८ डिसेंबर २०२१ या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिडीतेच्या तक्रारीन्वये संशयिता विरुद्ध भा.दं.वि ३७६, ३७६ (२) (एन), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊतांना ED चा दणका, अलिबागमधील 8 प्लॉट, दादरमधील फ्लॅट जप्त
याप्रकरणी सहायक निरीक्षक पी. डी. पवार (Assistant Inspector P. D. Pawar) अधिक तपास करत आहे. कोणतेही सोशल मीडिया माध्यम वापरताना अनोळखी व्यक्तींशी मैत्री टाळण्याचे (Social Media Friend) आवाहन पुन्हा एकदा पोलिसांनी केले आहे.
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.. लग्नाचं फोटोशूट जीवावर बेतलं, नेमकं काय घडलं?
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
4G झाले जुने आता येणार 5 जी, 10 पट वेगाने मिळणार सेवा; मंत्रिमंडळ बैठकीत स्पेक्ट...
Maharashtra Rain Update : सावधान! पुढील 'इतके' दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान ख...
चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची...
काळजी घ्या..! दोन दिवस उष्णतेचे; 'या' शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार