
धुळे l Dhule
खान्देशमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कॉम्प्युटर इंजिनिअर (Computer Engineer) असलेल्या सुनेवर निवृत्त प्राचार्य सासऱ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती (Amaravti) येथे घडला आहे. (Retired Principal father-in-law raped his daughter-in-law)
मात्र, पिडीता हि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) धुळ्याची (Dhule Crime News) असल्याकारणामुळे देवपूर पोलिसांनी (Deopur Police) सासर्यासह पीडितेच्या पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
धक्कादायक! प्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अनैसर्गिक अत्याचार; दोघेही होते Live in Relationship मध्ये
सुनेचा वारंवार होत होता छळ
अमरावती (Amravati) येथील एका महाविद्यालयातून सेवानिवृत्त प्राचार्यांच्या कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या 26 वर्षीय मुलाचा धुळे येथील तरुणीसोबत दि. 24 डिसेंबर 2020 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर संबंधित पीडिता अमरावती येथे गेली.
मात्र, काही महिन्यानंतरच सासऱ्याने सुनेला ब्लॅकमेल करून तिचा छळ केला. सासऱ्याने सुनेवर खोटे आरोप करून मुलाला घटस्फोट (Divorce) देण्यास भाग पाडण्याची धमकी देखील दिली. तसेच सुनेकडून पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी करत सुनेच्या माहेरी सासरच्यांनी हजेरी लावली. तसेच तिच्या चारित्र्यावर आरोप करत विवाहितेवर वारंवार अत्याचार केला.
…अन् झोका देणे जीवावर बेतले, 6 महिन्याच्या भावासह बहिणीचा अंत; खान्देशातील हृदयद्रावक घटना
नराधम सासऱ्याला पुणे येथून पोलिसांनी घेतले ताब्यात
पीडितेने सासरा बलात्कार करत असल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. (Rape Video) हा व्हिडीओ विवाहितेने सासू आणि पतीला दाखवल्यानंतरही त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. कोरोना कालावधीत निरंतर अत्याचार सहन केल्यानंतर कोरोनाचे (Corona) निर्बंध हटविले गेल्यानंतर विवाहितेने तिच्या मामाला घडलेला हा प्रकार सांगितला.
लग्नापूर्वीच ‘या’ गायिकेचा Porn Video व्हायरल; गायिकेने केले भावनिक आवाहन
यानंतर मामाच्या मदतीने वडिलांकडून विवाहितेने धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यात (Devpur Police Station) तक्रार दाखल केली. त्यानुसार सासऱ्यासह सासू आणि पती या तिघांना पुणे (Pune)येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
IND vs PAK, Asia Cup 2022: 'हम भी हैं जोश में, बातें करहोश में!' हायव्होल्टेज सा...
प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लागू शकतो दहावी आणि बारावीचा निकाल; बोर्डाने केले स्...
Shivjayanti 2022 : शिवजयंती बाबत राज्य सरकारची नियमावली जाहीर; असे असतील नियम
Video : बापरे! यूक्रेनच्या सायकलस्वारावर पडला रशियाच्या तोफेचा गोळा, पुढे काय झा...