
धुळे l Dhule :
जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील (Shindkheda Taluka) मालपूर (Malpur) येथील राजू मालचे खून (Raju Malache Murder) प्रकरणी तिघा पिता-पुत्रांना धुळे न्यायालयाने (Dhule Court) अखेर जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर मालचे कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश न्या. एम. जी. चव्हाण (Justice MG Chavan) यांनी (दि. ०४) शुक्रवारी रोजी दिले आहे.
सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं
मालपुरातील राजू मालचे कामावरून घरी आल्यानंतर पत्नी आशा कडे जेवण मागितले. या वेळी दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. हे पाहून शेजारी पांडू हिरामण मालचे त्याची मुले सुभाष पांडू मालचे, ज्ञानेश्वर पांडू मालचे यांनी राजूला बेदम मारहाण केली.
चिंता वाढली; लता मंगेशकर यांच्या प्रकृती बद्दल रुग्णालयाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती