चिंता वाढली; लता मंगेशकर यांच्या प्रकृती बद्दल रुग्णालयाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

चिंता वाढली; लता मंगेशकर यांची प्रकृती बद्दल रुग्णालयाने दिली 'ही' महत्वाची माहिती l Vateran Singer Lata Mangeshkar Latest Health Update
चिंता वाढली; लता मंगेशकर यांची प्रकृती बद्दल रुग्णालयाने दिली 'ही' महत्वाची माहिती l Vateran Singer Lata Mangeshkar Latest Health Update
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Veteran singer Lata Mangeshkar) यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक आहे. काही काळापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत होती. मात्र आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात (Lata Mangeshkar Health Update) दाखल करण्यात आले आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये (Lata Mangeshkar in ICU) आहे.

Video : पुण्यात जबर राडा; शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना करोनाची लागण (Lata Mangeshkar corona positive) झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही (Pneumonia) झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर (ventilator) ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani, Breach Candy Hospital) यांनी सांगितले.

रुको जरा सबर करो; सातवी पास ‘भाऊ’ च्या न्यायालयीन कोठडीत तब्बल ‘इतक्या’ दिवसांची वाढ

लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची व न्यूमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करत आहे.

सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं

See also  लोकसभेतही सेना फुटली! 12 बंडखोर खासदारांच्या 'शिंदे गटा'ला अध्यक्षांची मान्यता

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  नोकराचा प्रताप! मालकाचे ४० लाख रुपये चोरून गृहकर्जाचे हप्ते मुदतीआधीच भरले

Share on Social Sites