पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर l Standard 5th, 8th Scholarship exam 2022 date announced
पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर l Standard 5th, 8th Scholarship exam 2022 date announced
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पाचवी (Class V) आणि इयत्ता सातवीच्या (Class VII) विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

ही परीक्षा यंदा जुलै (July) महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे (Maharashtra State Examination Council) मार्फत ही परीक्षा घेतली जाते.

तुम्हालाही Typing येत असेल तर हि संधी सोडू नका; MPSC तर्फे ‘या’ पदांसाठी होतेय भरती

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) (Pre-Upper Primary Scholarship Examination (Class V) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) (Pre-Secondary Scholarship Examination (Class VIII) दि. 20 जुलै 2022 रोजी होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी ही परीक्षा होईल. त्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत दि. 23 एप्रिल ते दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत आहेत. तसेच शुल्क भरण्याची मुदत दि. 02 मे 2022 पर्यंत आहे. (Standard 5th, 8th Scholarship exam 2022 exam will be held on 20th July 2022)

See also  लवकरच बस हवेत उडताना दिसणार, गडकरींचे भरसभेत जनतेला आश्वासन

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  महाराष्ट्रातील संतापजनक घटना : पोटच्या लेकरालाच 22 कुत्र्यांसोबत 2 वर्ष कोंडून ठेवलं; बाहेर येताच मुलाने...

Share on Social Sites