
मुंबई l Mumbai :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission MPSC) त लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Steno-Typist (Marathi) & Steno-Typist (English) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.
स्टेनो-टायपिस्ट (मराठी), स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 22 मे 2022 असणार आहे.
असा जॉब पुन्हा नाही! Antarctica वर पाच महिने घालवण्याची संधी; Penguin मोजायचे काम
या पदांसाठी होणारभरती :
स्टेनो-टायपिस्ट मराठी (Steno-Typist Marathi)
स्टेनो-टायपिस्ट इंग्रजी (Steno-Typist English)
एकूण जागा – 62
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Educational Qualifications and Experience)
स्टेनो-टायपिस्ट मराठी (Steno-Typist Marathi) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांकडे Steno-Typist speed-80 आणि टायपिंग स्पीड 30 WPM असणं आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
MPSC Main Examination : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 मुलाखतीच्या तारखा जाहीर
स्टेनो-टायपिस्ट इंग्रजी (Steno-Typist English) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांकडे Steno-Typist speed-80 आणि टायपिंग स्पीड 30 WPM असणं आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती शुल्क (Recruitment fee) :
खुल्या प्रवर्गासाठी – 394/- रुपये
मागासवर्गीय वर्गासाठी – 294/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यक :
बायोडेटा (Resume)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दि. 22 मे 2022
JOB TITLE | Maharashtra Public Service Commission |
या पदांसाठी भरती | स्टेनो-टायपिस्ट मराठी (Steno-Typist Marathi) स्टेनो-टायपिस्ट इंग्रजी (Steno-Typist English) एकूण जागा – 62 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | स्टेनो-टायपिस्ट मराठी (Steno-Typist Marathi) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे Steno-Typist speed – 80 आणि टायपिंग स्पीड 30 WPM असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. स्टेनो-टायपिस्ट इंग्रजी (Steno-Typist English) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे Steno-Typist speed – 80 आणि टायपिंग स्पीड 30 WPM असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
भरती शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी – 394/- रुपये मागासवर्गीय वर्गासाठी – 294/- रुपये |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
बाबो! १०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् दारु जप्त!... पाच राज्यांमधील अशीही ‘उलाढाल‘
Har Ghar Tiranga : आजपासून 'हर घर तिरंगा' अभियानाला देशभरात धुमधडाक्यात सुरुवात;...
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद थेट राजभवनातून LIVE
धक्कादायक! BSF जवानाकडून सहकाऱ्यांवर अंदाधुंद फायरिंग; साताऱ्याच्या वीरपुत्राचा ...