भोपाळ l Bhopal :
मध्य प्रदेशची (Madhya Pradesh News) राजधानी भोपाळमधून एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील नॅशनल लॉ युनिव्हसिटीचे (National Law University) प्राध्यापक तपन मोहंतीच्या (Professor Tapan Mohanti) विरोधात पोलिसांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा (Sexual Abuse Crime) दाखल केला आहे.
सेक्सुअल हरॅसमेंट (Sexual Harassment) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रोफेसर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनींना घाणेरड्या नजरेने पाहत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी त्यांच्या लेक्चरला बसायला घाबरत होती.
बस पलटून भीषण अपघात, विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; 20 जखमी
गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थिंनीसोबत गैरवर्तणूक (Mistreatment of students for the last 20 years)
स्टूडेंट्स बार असोसिएशनशी (Students Bar Association) संबंधित विद्यार्थ्यांनी आरोपी प्रोफेसरबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ज्यात त्याचे कृत्य समोर आले आहे. आरोपी गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थिनींसोबत गैरवर्तणूक करीत होता. तो मुलींना परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवित होता. आणि त्यांच्यावर जबरदस्ती करीत होता.
200 हून अधिक मुलींसोबत केले गैरकृत्य (Mistreatment of more than 200 girls)
मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षात अनेक विद्यार्थिनींनी आरोपी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यापीठ प्रशासनात त्याची वरपर्यंत ओळख आहे. यामुळे हा विरोध मोठ्या स्तरापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तो बचावला जात होता. मात्र भीतीमुळे मुली काहीही सांगायला घाबरत होत्या. तर काहींनी याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकी देऊन गप्प करण्यात आले.
Video : ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे भरण्याचे Bhagwant Mann यांचे आदेश
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Mohali MMS Leaked : असे बनवले गेले 'ते' व्हिडीओ?; समोर आल्या 'त्या' वॉशरूममधील त...
नगरहून थेट बीड जिल्ह्यात रेल्वेने जाता येणार, 'या' रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच...
बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू आणि डोळे; नाशकात एकच खळबळ
पेपरफुटीचे सत्र सुरूच : Vehicle Mechanic पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला; BRO ...