
नवी दिल्ली l New Delhi :
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ (Former Pakistani President General Pervez Musharraf) यांची प्रकृती शुक्रवारी चिंताजनक झाली. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर (Ventilator Support) ठेवण्यात आले आहे. मात्र, GNN या टीव्ही चॅनलने दावा केला आहे की, परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांना हृदय आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना दुबईमध्ये (Dubai) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. या आजाराशी झुंज देत असताना आज शुक्रवारी (दि. 10) त्यांचा मृत्यू झाला. 78 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत आहेत. त्यांचं राजकीय आयुष्य पूर्णपणे वादग्रस्त राहिलं आहे. (Former Pakistan president and Army chief Parvez Musharraf passed away in Dubai)
पाकिस्तान के पूर्व राष्ट्रपति जनरल परवेज़ मुशर्रफ नहीं रहे!
लंबे वक़्त से बीमार चल रहे थे परवेज़ मुशर्रफ! दुबई के एक अस्पताल में चल रहा था इलाज!#ParwezMusharraf#GenParwezMusharraf pic.twitter.com/Ekme0ztaWR— Khursheed (@KhurshidRabbany) June 10, 2022
परवेझ मुशर्रफ यांना सुनावली होती फाशीची शिक्षा (Pervez Musharraf was sentenced to death)
मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ (Peshawar High Court Chief Justice Waqar Ahmed Seth) यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अशी शिक्षा सुनावली. परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये दि. 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी (Emergency) लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दि. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते.
Video : स्वतःशीच शुभमंगल सावधान! अखेर ‘तो’ बहुचर्चित आत्मविवाह संपन्न; आता तयारी हनिमूनची
मुशर्रफ यांना शिक्षा कोणत्या प्रकरणात आणि केव्हा झाली?
हा खटला 2007 मध्ये राज्यघटनेचे निलंबन आणि देशात आणीबाणी लादण्याशी संबंधित आहे जो दंडनीय गुन्हा आहे. 2014 मध्ये या प्रकरणात त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते. न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली तर अन्य न्यायाधीशांचे मत वेगळे होते. पाकिस्तानच्या माजी लष्करी हुकूमशहाने दि. 3 नोव्हेंबर 2007 रोजी राज्यघटना निलंबित करून आणीबाणी जाहीर केली. नंतर, जेव्हा पीएमएल-एन सरकार (PML-N government) सत्तेवर आले, तेव्हा डिसेंबर 2013 मध्ये मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. 31 मार्च 2014 रोजी या प्रकरणातील आरोप निश्चित करण्यात आले आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये फिर्यादी पक्षाने विशेष न्यायालयात सर्व पुरावे सादर केले. दरम्यान, 2016 मध्ये मुशर्रफ यांनी काही आठवड्यांत पाकिस्तानला परतणार असल्याचे सांगत उपचारासाठी देश सोडला होता. मुशर्रफ शेवटपर्यंत दुबईतच राहिले.
Good news is coming that Parwez Musharraf killer of thousands of Pashtun, Baloch and Muhajir is dead and went to hell. He may rest in hell for eternity. pic.twitter.com/Ef9YZEBFCw
— 🇦🇫Farhad Afghan🇦🇫 (@Farhad4peace) June 10, 2022
कोण आहेत परवेझ मुशर्रफ? (Who is Pervez Musharraf?)
कारगिल युद्धाच्या (Kargil war) वेळी जनरल परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख (Pakistan’s Army chief Pervez Musharraf) होते. कारगिलबाबत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ (Prime Minister Nawaz Sharif) यांना अंधारात ठेवल्याचे मानले जाते. नवाझ शरीफ श्रीलंकेत (Sri Lanka) असताना 1999 मध्ये मुशर्रफ यांनी लष्करी उठाव केला होता. नंतर त्यांनी स्वतःला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित केले.
परवेझ मुशर्रफ यांनी लष्करी उठाव केव्हा केला? (When did Pervez Musharraf stage a military coup?)
दि. 12 ऑक्टोबर 1999 रोजी पाकिस्तानात लष्करी उठाव झाला. या रक्तहीन क्रांतीमध्ये श्रीलंकेतून मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण करून दहशतवाद पसरवल्याचा आरोप झाल्यानंतर नवाझ यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना कुटुंबातील 40 सदस्यांसह सौदी अरेबियाला (Saudi Arabia) पाठवण्यात आले. 1997 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नवाझ शरीफ विजयी झाले आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले. नवाझ शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
पैगंबर मोहम्मद प्रकरण भोवलं; भाजपच्या नुपूर शर्मांसह ‘या’ 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नवाझ शरीफ यांना सत्तेवरून हटवून मुशर्रफ यांनी पदभार स्वीकारला (Musharraf took over after ousting Nawaz Sharif)
जनरल परवेझ मुशर्रफ श्रीलंकेत असताना नवाझ शरीफ यांनी संशयाच्या आधारावर लष्करप्रमुख मुशर्रफ यांना पदावरून हटवण्यात आले. शरीफ यांनी मुशर्रफ यांच्या जागी जनरल अझीझ यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. येथे नवाझ यांनी चूक केली आणि जनरल अझीझ (General Aziz) हेही परवेझ मुशर्रफ यांच्याशी एकनिष्ठ होते हे समजू शकले नाही. अखेर ज्या लष्करी उठावाची शरीफ यांना भीती होती ती घडलीच.
मुशर्रफ यांनी नवाझ आणि त्यांच्या मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकले (Musharraf arrested and imprisoned Nawaz and his ministers)
जनरल परवेज मुशर्रफ यांनी श्रीलंकेतून परतताच नवाझ शरीफ सरकार उलथून टाकले. इतकेच नाही तर मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ आणि त्यांच्या मंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकले आणि स्वत:ला लष्करी शासक म्हणून घोषित केले. यानंतर मुशर्रफ यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले. 2000 मध्ये अमेरिका (US) आणि सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) हस्तक्षेपानंतर नवाझ यांना देशातून हाकलण्यात आले होते.
Video : क्रूरतेचा कळस! ‘नापाक’ पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या