निसर्ग कोपला रं! भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान ढिगाऱ्याखाली अडकले, मृतांचा आकडा 7 वर

निसर्ग कोपला रं! भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान ढिगाऱ्याखाली अडकले, मृतांचा आकडा 7 वर l Massive landslide in Manipur 7 dead Around 45 persons are still missing
निसर्ग कोपला रं! भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान ढिगाऱ्याखाली अडकले, मृतांचा आकडा 7 वर l Massive landslide in Manipur 7 dead Around 45 persons are still missing
Share on Social Sites

मणिपूर l Manipur :

ईशान्‍य भारतातील मणिपूर राज्‍याला (Northeastern Indian state of Manipur) मसुळधार पावासाने झोपडले आहे. यावेळी झालेल्‍या भूस्‍खलनात प्रादेशिक सेनेच्‍या जवानांसह 55 हून अधिक जण बेपत्ता आहेत.

पुन्हा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; राज्यात ‘शिंदे सरकार’

तर 7 जणांचे मृतदेह हाती लागले आहे. (Landslide news in Manipur) ही घटना बुधावारी (दि. 29) रात्री उशिरा तुपुल रेल्‍वे स्‍थानकानजीक (Tupul railway station) घडली.

ठाकरे सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ‘हे’ 10 मोठे निर्णय

युद्‍ध पातळीवर मदतकार्य सुरु असून, आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अनेक जण ढीगार्‍याखाली गाडले गेल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

या दुर्घटनेबाबत नोनी जिल्‍ह्याचे उपायुक्‍तांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, तुपुल यार्ड रेल्‍वे स्‍टेशन (Tupul Yard railway station) नजीक झालेल्‍या भुस्‍खलनात जवानांसह 55 हून अधिक जण अद्‍याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 7  जणांचे मृतदेह सापडले आहेत.

या नैसर्गिक आपत्तीमुळे इजेई नदीलचा (EJE river) प्रवाह ही बाधित झाला आहे. या फटका नोनी जिल्‍हा (Nony district) मुख्‍यालयाच्‍या डोंगराखालील गावांना बसणार आहे.

जिरीबाम शहराला (Jiribam City) इम्‍फाळला रेल्‍वेने (Imphal Railway) जोडण्‍याचे काम सुरु आहे. या कामाच्‍या सुरक्षेसाठी 107 प्रादेशिक सेनेचे जवानांना तैनात करण्‍यात आले होते. बुधावारी रात्री या लष्‍कराच्‍या छावणी परिसरातच भूस्‍खलन झाले. आज (दि. 30) सकाळी आसाम राइफल्‍स (Assam Rifles), मणिपूर पोलीसांनी (Manipur Police) मतदकार्य सुरु केले असल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा

See also  Maratha Reservation : संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, राज्य सरकारकडून 'या' मुख्य मागण्या मान्य

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites