नाशिक । Nashik :
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट (Facebook friend request) पाठवून समोरून तरूणी असल्याचा बनाव करीत सेक्स्टॉर्शनच्या (sextortion) जाळ्यात फसवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत व्यक्तीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीताला गेल्या 06 मार्च रोजी पुनम शर्मा (Poonam Sharma) नामक तरूणीकडून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली.
भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
ती स्विकारल्यानंतर दोहोंतील संवाद वाढत गेला. दोन दिवसांनी त्याच क्रमांकावरून एक व्हिडीओ कॉल येऊन विवस्त्रावस्थेतील (Women Nude Video Call) महिला अश्लिल हावभाव करीत असल्याचे पिडीताच्या लक्षात आले.
इगतपुरीतील हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत नको त्या अवस्थेत आढळले 52 तरुण
या कॉलचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते फेसबुक मित्रांना पाठवण्याची धमकी समोरून मिळाल्यानंतर पिडीत व्यक्ती भयभीत झाला. तसे न करण्याच्या बदल्यात पिडीताकडून विशिष्ट रकमेची मागणी करण्यात आली.
यासंदर्भात सायबर पोलीसांकडे (Cyber Crime) तक्रार केल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
‘लढाई संपलेली नाही, खरी लढाई मुंबईत होणार’.. गोवा जिंकताच फडणवीसांचे शिवसेनेला ‘Open Challenge’
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Nashik Crime : 'ताे' हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्...
Padma Award 2022 : १२८ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी
धुळे : एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्वांची प्रकृती चिंताजनक
'या' सवयीमुळे अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खेळ खल्लास; CIA ने 'असा' ठरला टिपण्...