MPSC Main Examination : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 मुलाखतीच्या तारखा जाहीर
नाशिक l Nashik :
डब्लूएनएस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक (WNS Global Service, Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WNS Global Service Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहयोगी (Assistant) / वरिष्ठ सहयोगी (Senior Assistant), गट व्यवस्थापक (Group Manager), सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)/ गट व्यवस्थापक (Group Manager) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. मुलाखत ही एप्रिल महिन्याच्या दर सोमवार ते शुक्रवार असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहयोगी/वरिष्ठ सहयोगी (Associate/Senior Associate)
गट व्यवस्थापक (Group Manager)
सहाय्यक व्यवस्थापक/गट व्यवस्थापक (Assistant Manager/Group Manager)
एकूण जागा – 500 हून अधिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Educational Qualifications and Experience)
सहयोगी/वरिष्ठ सहयोगी (Associate/Senior Associate) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना लॉजिस्टिक्स (Logistics), हेल्थकेअरमध्ये संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणे आवश्यक आहे.
यंदाचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणाचा मान नाशिकला; राज्यपाल, मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित
गट व्यवस्थापक (Group Manager) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणे आवश्यक आहे.
बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू आणि डोळे; नाशकात एकच खळबळ
सहाय्यक व्यवस्थापक/गट व्यवस्थापक (Assistant Manager/Group Manager) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे (X, XII and Graduation Certificates )
शाळा सोडल्याचा दाखला (School leaving certificate)
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) (Identity Card (Aadhaar Card, License))
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) (Identity Card (Aadhaar Card, License))
पासपोर्ट साईझ फोटो (Passport size photo)
मुलाखतीचा पत्ता (Interview address)
ए’ बिल्डिंग, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक.
मुलाखतीची तारीख – एप्रिल महिन्याच्या दर सोमवार ते शुक्रवार
JOB TITLE | WNS Global Service Nashik Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | सहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate) गट व्यवस्थापक (Group Manager) सहाय्यक व्यवस्थापक/ गट व्यवस्थापक (Assistant Manager/ Group Manager) एकूण जागा – 500हून अधिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लॉजिस्टिक्स, हेल्थकेअरमध्ये संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. गट व्यवस्थापक (Group Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक व्यवस्थापक/ गट व्यवस्थापक (Assistant Manager/ Group Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | ए” बिल्डिंग, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.wnscareers.com/ या लिंकवर क्लिक करा.