नाशिक l Nashik :
देशभरात ज्ञानवापी मस्जिदचा (Gyanvapi Masjid) मुद्दा चर्चेत असताना आता त्र्यंबकेश्वर हनुमान जन्मस्थानावरून नवीन वाद सुरु झाला आहे. सध्या वाद सुरू असून साधू आणि महंतामध्ये मतमतांतरे सुरू आहेत. त्यामुळे किष्किंधा (Kishkindha ) मठाधिपत्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये ठाण मांडून आंदोलन सुरू केले आहे. (Hanuman Janmabhoomi) हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी (Anjaneri, Trimbakeshwar) नसून किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधेच्या (Kishkindha) मठाधिपत्यांनी केला आहे. (Lord Hanuman birth place) तर नाशिकमधील महंतांनी जन्मस्थळावरून मतमतांतरे निर्माण केली आहेत. (Hanuman Birth Place Controversy)
https://twitter.com/AsopaKumar/status/1516294959514546176