…अन् किर्तनकार बाबाचा Porn Video असा झाला तुफान व्हायरल; खरं कारण आलं समोर

Balkrishna Maharaj Porn Video Viral
Share on Social Sites

औरंगाबाद l Aurangabad :

जिल्ह्यातील एका ‘सुप्रसिद्ध’ किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ (Kirtankar Maharaj Porn Video) व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह (Maharashtra Viral Video) देशात एकच खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘सेक्स’ (Kirtankar Sex Video) करताना स्पष्टपणे दिसत आहे. (Aurangabad Kirtankar Viral Video)

पण हा शरीरसंबंधाचा व्हिडीओ बाहेर आलाच तरी कसा? असा प्रश्न अनेकांच्या मनात असून तो सातत्याने उपस्थतीत केला जात आहे. (Aurangabad Viral Kirtankar Video Link) व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये नक्की असणार मग तो सोशल मीडियावर व्हायरल (Aurangabad Kirtankar Sex Video) कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. पण याचं खरं कारण आता समोर आलं आहे. (Kirtankar Maharaj Video Clip Viral)

Porn Video of Aurangabad Kirtankar : बाबा कि… औरंगाबादच्या कीर्तनकार ‘बाबाचा पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल; महिलेनं घेतलं विष

जवळपास सर्वच किर्तनकार महाराजांचे कीर्तन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. (Kirtankar Sex Video) युट्यूबवर (YouTube) सुद्धा लाखो लोकं त्यांचे कीर्तन पाहतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन आपल्या गावात ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक आजही आग्रही असतात. (Kirtankar Maharaj Sex Video)

See also  MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये 'या' पदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

दरम्यान, सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच यापूर्वीचे कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा ते ग्रामस्थांना दाखवता येईल, असं सांगितलं होतं. (Aurangabad Maharaj Viral Video) त्यावर या ‘महाराजा’कडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत ‘तो’ स्वतःचाच सेक्स व्हिडीओ देखील नजरचुकीने पाठवला गेला. (Aurangabad Viral Video) आणि महाराजांचा व्हिडिओ पाहता-पाहता महाराष्ट्रसह देशभरात पोहचला. (Aurangabad Kirtankar Viral Sex Video)

‘त्या’ दोघां कीर्तनकाराची प्रतिष्ठा क्षणार्धात जमिनीवर

वैजापूर तालुक्यातील किर्तनकार असलेले ‘ते’ महाराज सोशल मीडियामुळे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियावर त्यांचे किर्तन ऐकणारे लाखो फॉलोअर्सवर होते. पाहता पाहता सोशल मीडियाने महाराजाला एका मोठ्या उंचीवर नेले होते. मात्र ज्या सोशल मीडियाने (Social Media) या महाराजांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली त्याच सोशल मीडियानेवरून आज महाराजाच्या अब्रूची लक्तरे पार वेशीवर टांगली गेली आहे. (Aurangabad Kirtankar Maharaj Video)

‘ती’ महिलाही कीर्तनकारचं….

व्हिडिओमध्ये महाराजांसोबत ‘सेक्स’ करताना दिसणारी महिला सुद्धा त्यांच्याच क्षेत्रात काम करणारी त्यांची सहकारी आहे. (Aurangabad Kirtankar Porn Video) औरंगाबाद जिल्ह्यातीलच आहे. विशेष म्हणजे, महिलेने नशा केला असावा, असे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. (Kirtankar Maharaj Video Clip Viral Link) या महिलेला स्पष्टपणे बोलता देखील येत नव्हते आणि सतत डोक्याला हात मारुन डोकं दुःखत असल्याचं व्हिडिओतील संभाषणत ती दिसत आहे. पण यावर अजूनही अधिकृतपणे कुणीही बोलायला समोर आलेलं नाही. व्हिडिओ नेमका कधीचा आहे, आणि कुठला आहे हे पण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

See also  Maharashtra Collages Reopening : ठरलं! शाळांनंतर आता कॉलेज 'या' तारखेपासून पुन्हा गजबजणार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  शरद पवार हाय हाय... एसटी कर्मचाऱ्यांची 'सिल्व्हर ओक'वर चप्पलफेक; सुप्रिया सुळेंना घेराव

Share on Social Sites