मुंबई l Mumbai :
महाराष्ट्रातील सर्व आमदारांना दिल्या जाणाऱ्या घराच्या निर्णयाविषयी आज ही लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे. खुद्द आमदार साहेबांना देखील लाजवेल अशीच एक झणझणीत ऑडीओ क्लिप (Viral Audio Clip) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान वायरल होतो आहे.
Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…
एका उच्चशिक्षित परमेश्वर सोनावणे, अंबाजोगाई, बीड (Parmeshwar Sonawane, Ambajogai, Beed) येथील तरूणाने या ऑडीओ क्लिपमध्ये अतिशय मार्मिक शब्दात जनसामान्यांच्या अन शेतकऱ्यांचा व्यथा मांडल्या आहेत. आपण स्वतः नक्की ऐका आणि पुढेही पाठवा.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=bmAOofnch7w[/embedyt]
