
मुंबई l Mumbai :
महाराष्ट्रातील सर्व आमदारांना दिल्या जाणाऱ्या घराच्या निर्णयाविषयी आज ही लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे. खुद्द आमदार साहेबांना देखील लाजवेल अशीच एक झणझणीत ऑडीओ क्लिप (Viral Audio Clip) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान वायरल होतो आहे.
Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…