युवक काँग्रेसच्या इगतपुरी/त्र्यंबकेश्वर विधानसभा अध्यक्ष पदी किरण पागेरे

युवक काँग्रेसच्या इगतपुरी/त्र्यंबकेश्वर विधानसभा अध्यक्ष पदी किरण पागेरे l Kiran Pagere as Igatpuri/Trimbakeshwar Assembly Speaker of Youth Congress
युवक काँग्रेसच्या इगतपुरी/त्र्यंबकेश्वर विधानसभा अध्यक्ष पदी किरण पागेरे l Kiran Pagere as Igatpuri/Trimbakeshwar Assembly Speaker of Youth Congress
Share on Social Sites

घोटी l Ghoti : (युवराज राजपुरे) :

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आदेशानुसार ‘नेता बनो, नेता चुनो’ या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश (Maharashtra) युवक काँग्रेसच्या (Youth Congress) संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या त्यात अनेक ठिकाणी चुरस बघायला मिळाली प्रदेशाध्यक्ष पदी कुणाल राऊत (Kunal Raut) हे विजयी होत शिवराज मोरे (Shivraj More) दुसऱ्या स्थानी राहिले इगतपुरी/त्र्यंबकेश्वर (Igatpuri/Trimbakeshwar) मतदारसंघात देखील चुरशीची लढत होते.

धक्कादायक! उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; जाता-जाता घरातील महिलांसमोर डान्स

प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजित तांबे (State President Dr. Satyajit Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर-गुंजाळ (Congress Secretary Sachin Bhaskar-Gunjal) यांच्या नेतृत्वाखाली किरण पागेरे हे मोठ्या फरकाने विजयी होत सचिन तारगे दुसऱ्या स्थानी राहिले यावेळी पागेरे यांचा फेटा बांधून व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी मतदारसंघात युवक बांधणीसाठी जीवाचं रान करणार असल्याचं किरण पागेरे यांनी सांगितले तर काँग्रेस (Congress) मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील कुटुंबातील युवकाला संधी देत सर्वांनी सहकार्य करत विजयी केल्याबद्दल गुंजाळ यांनी आभार मानले.

ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर; प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारकडे

या निवडीचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar), जि. प. उपाध्यक्ष संपतराव सकाळे, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन माळी, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, पर्यावरण सेल अध्यक्ष निवृत्ती पा कातोरे, जेष्ठ नेते रावसाहेब पा मालुंजकर, जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, दिनकर मोरे, दिनेश पाटील, सागर चव्हाण, गणेश कोठुळे, ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर कडू, अनुसूचित जाती अध्यक्ष संतोष जगताप जि. उपाध्यक्ष प्रकाश पंडित, हरी भले, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, पुंडलिक धांडे, ता. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे.

ईश्वर सहाणे, कमलाकर नाठे, अरुण गायकर, बाळासाहेब कुकडे, बाळासाहेब लंगडे, इगतपुरी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश कौटे, ता. सरचिटणीस योगेश सुरुडे, प्रकाश तोकडे, गोपाळ भगत, भास्कर जोशी, मधुकर गायकर, रघुनाथ खातळे, उत्तम बिन्नर, महिला अध्यक्षा मनीषा मालुंजकर, इगतपुरी अध्यक्षा सविता पंडित, सत्तार मणियार, विजय गुंजाळ, भिका शिंदे, चंद्रकांत किर्वे, संध्याताई रोकडे आदीनी अभिनंदन केले आहे.

धक्कादायक! BSF जवानाकडून सहकाऱ्यांवर अंदाधुंद फायरिंग; साताऱ्याच्या वीरपुत्राचा हृदयद्रावक अंत

See also  अफगाणिस्तान हादरले! काबूलमध्ये शाळेजवळ 3 मोठे बॉम्बस्फोट, 25 ठार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  नाशकातील 'या' बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार?

Share on Social Sites