
मुंबई l Mumbai :
सध्याच्या काळात दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा IT क्षेत्रात नोकरीच्या (Jobs and salaries in IT sector) अनेक संधी उपलब्ध आहे. कोरोना काळात सरासरी सर्वच क्षेत्रांमध्ये मंदी आली आहे. काही क्षेत्रांमध्ये तर अक्षरशः पैशांची वानवा होती. (Jobs in pune for freshers)
मात्र याचवेळी आयटी (IT) क्षेत्रातील टॉप कंपन्या (Top companies in IT sector) भरघोस पैसे कमवत होत्या. म्हणजेच कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही IT कंपन्या जोमात सुरु होत्या. म्हणूनच आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे. (IT companies hiring freshers 2022)
काय सांगता! ४२ सेकंदात YouTuber ने केली तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई; कसं झालं शक्य?
टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys) सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती (Mega recruitment for freshers in IT sector) करण्याची घोषणा केली आहे. त्यात आता फ्रेशर्ससाठी ही IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. तब्बल ३,६०,००० फ्रेशर्सना IT क्षेत्रात जॉब (Lacs of freshers jobs in IT) मिळणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Accenture Recruitment 2022 for freshers)
भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का