गृहकर्जदारांना जोर का झटका; HDFC सह ‘या’ बँंकांची कर्जे महागली, जाणून घ्या सविस्तर

गृहकर्जदारांना जोर का झटका; HDFC सह 'या' बँंकांची कर्जे महागली, जाणून घ्या सविस्तर l Monthly installment EMI Interest rates raises from today
गृहकर्जदारांना जोर का झटका; HDFC सह 'या' बँंकांची कर्जे महागली, जाणून घ्या सविस्तर l Monthly installment EMI Interest rates raises from today
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

एचडीएफसी (HDFC), पीएनबी (Punjab National bank PNB) आणि आयसीआयसीआय (ICICI) या मोठ्या बँकानी गृह कर्जावरील व्याजदरात (Home Loan) आजपासून वाढ केलेली आहे. त्यामुळे मासिक हप्त्यात वाढ होणार आहे.

HDFC ने गृहकर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (Retail Prime Lending Rate RPLR) मध्ये तर ICICI आणि PNB या दोन बँकांनी मार्जिनल कॉस्टबेस्ड लेंडिंगमध्ये (Marginal Cost-Based Lending) वाढ केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ईएमआय (EMI) वाढणार आहेत.

मोदी सरकारचं आणखी एक मोठ गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न

HDFC ने RPLR मध्ये वाढ करण्याची ही एका महिन्यातील तिसरी वेळ आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ करत हा दर 4 टक्केवरून 4.40 टक्के केला असल्याने बँकांना मिळणारे कर्ज महाग (Home Loan) झाले असल्याने व्याज दर वाढणे अपेक्षित होते.

Rule Changes from 1st June : 1 जूनपासून बँकिंग, विमा आणि गृहकर्जासह अनेक क्षेत्रात होणार ‘हे’ 5 मोठे बदल

HDFC ने RPLR मध्ये पाच बेसिक पॉईंटने वाढवले आहे. याचाच अर्थ 30 लाखापर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर आता 7.15 टक्के इतका होईल. तर 30 ते 75 लाख इतक्या कर्जासाठी हा व्याजदर 7.40 टक्के इतका होईल. तर PNB ने MCLR मध्ये 0.15 टक्के इतकी वाढ केलेली आहे.

दुष्काळात तेरावा महिना… कर्ज महागली; RBI ने अचानक रेपो रेटमध्ये केली वाढ

See also  पुण्यात WhatsApp सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिवसा तासाला ५ ते ९ हजार, तर रात्री २० हजार कमवणाऱ्या त्या मुली कुठल्या ?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  साखर कारखाना विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा; अण्णा हजारे यांचे अमित शहांना पत्र

Share on Social Sites