eKhabarbat
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • क्राईम
  • राजकारण
  • शिक्षण-करियर
  • हेल्थ-लाईफस्टाईल
  • क्रीडा
  • व्हिडिओ
  • इकॉनॉमी
  • हिंदी ख़बरे

Video : ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक होणार; विद्यार्थ्यांना चिथवल्याचा आरोप

January 31, 2022 Vaidehi Pradhan क्राईम, महाराष्ट्र, शिक्षण-करियर 0

मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले l student protest hindustani bhau will be arrested by police mumbai maharashtra
मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले l student protest hindustani bhau will be arrested by police mumbai maharashtra
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad, Dharavi, Mumbai) यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला तोडफोडीचे गालबोट लागले असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे.

https://www.instagram.com/tv/CZYza9eFPdX/?utm_source=ig_web_copy_link

धारावीत दहावी (Standard 10th), बारावीच्या (Standard 12th) हजारो विद्यार्थ्यांचा जमाव कसा झाला? त्यांना नेमके कुणी बोलावले होते? याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आली असता अनेकांनी ‘हिंदुस्थानी भाऊ’ (Hindustani Bhau) चे नाव घेतले आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ’ धारावीत आंदोलनात सहभागी (Dharavi Agitation) देखील झाला होता याचा व्हिडिओ त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर (Instagram account) देखील पाहायला मिळत आहे.

चिथावणीखोर ‘सातवी पास भाऊ’ची न्यायालयात माफी; ‘या’ तारखे पर्यंत पोलीस कोठडी

https://www.instagram.com/tv/CZYw9CYFbV0/?utm_source=ig_web_copy_link

राज्यात केवळ धारावीतच नव्हे, तर नागपूर (Nagpur), सातारा (Satara), नाशिक (Nashik) इतर काही ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट (Hindustani Bhau Instagram account) देखील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहे.

या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau Video) धारावीत आंदोलनात सामील झाला होता आणि त्यानंच केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

https://www.instagram.com/tv/CZYsswsFS31/?utm_source=ig_web_copy_link

See also  World Menstrual Hygiene Day 2022 : मासिक पाळीदरम्यान ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, 28 मे राेजीच का साजरा केला जातो 'हा' दिन?; वाचा सविस्तर...

‘हिंदुस्थानी भाऊ’चा पोलिसांकडून अटक होणार (Police search for ‘Hindusthani Bhau’)

हजारो विद्यार्थी नियोजन पद्धतीने शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर जमा होऊन तोडफोड केल्याच्या या घटनेमागे ‘हिंदुस्थानी भाऊ’ असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील ‘हिंदुस्थानी भाऊ’चा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या सांगण्यावरून ही गर्दी येथे जमली. तसेच हे ठरवून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना भडकावण्यात आले आहे. तसेच, हिंदुस्थानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

https://www.instagram.com/tv/CZYp7NlFtTN/?utm_source=ig_web_copy_link

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

'देवेंद्रनीतीचा' पुन्हा विजय! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल, भाजपचे ...

हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत 'या' तीन मोठ्या ...

‘आयटम चाहीये, तुझे? हांss..’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या वि...

पुण्यात WhatsApp सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिवसा तासाला ५ ते ९ हजार, तर रात्री २० ...

See also  महाराष्ट्राच्या 'आमदार निवास' मध्ये शिरली Sunny Leone

Share on Social Sites
  • Breaking News
  • Dharavi
  • eKhabarbat
  • Hindustani Bhau
  • Instagram account
  • Maharashtra
  • Mumbai
  • School Education Minister Varsha Gaikwad
  • इ खबरबात
  • दहावी बारावी विद्यार्थी आंदोलन
  • धारावी
  • मराठी बातम्या
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
  • हिंदुस्थानी भाऊ
  • हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट

Follow us on Google News

Telegram

Join Channel

Follow us

  • facebook
  • twitter
  • instagram

ताज्या बातम्या

  • Improve Memory Tips in Marathi : तुम्हीही विसरता गोष्टी? ‘स्मरणशक्ती’ तीक्ष्ण करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स

    Improve Memory Tips in Marathi : तुम्हीही विसरता गोष्टी? ‘स्मरणशक्ती’ तीक्ष्ण करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स

    November 7, 2022 0
  • ऐतिहासिक! पृथ्वीवर येणारं मोठं संकट रोखलं, NASA चा ‘हा’ प्रयोग यशस्वी

    ऐतिहासिक! पृथ्वीवर येणारं मोठं संकट रोखलं, NASA चा ‘हा’ प्रयोग यशस्वी

    September 27, 2022 0
  • Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, गुरुवार, दि. 22 सप्टेंबर 2022

    Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, गुरुवार, दि. 22 सप्टेंबर 2022

    September 22, 2022 0
  • Mohali MMS Leaked : असे बनवले गेले ‘ते’ व्हिडीओ?; समोर आल्या ‘त्या’ वॉशरूममधील त्रुटी

    Mohali MMS Leaked : असे बनवले गेले ‘ते’ व्हिडीओ?; समोर आल्या ‘त्या’ वॉशरूममधील त्रुटी

    September 20, 2022 0
  • Akshara Singh Viral MMS : आता… भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा MMS लीक; व्हिडीओ व्हायरल

    Akshara Singh Viral MMS : आता… भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा MMS लीक; व्हिडीओ व्हायरल

    September 18, 2022 0
  • Suresh Raina : अखेर सुरेश रैनाचा क्रिकेटला ‘अलविदा’!

    Suresh Raina : अखेर सुरेश रैनाचा क्रिकेटला ‘अलविदा’!

    September 6, 2022 0
  • Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, मंगळवार, दि. 06 सप्टेंबर 2022

    Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, मंगळवार, दि. 06 सप्टेंबर 2022

    September 6, 2022 0
  • Cyrus Mistry Accident Update : ‘ती’ एक चूक बेतली जीवावर! नेमका कसा झाला सायरस मिस्रींच्या कारचा अपघात?

    Cyrus Mistry Accident Update : ‘ती’ एक चूक बेतली जीवावर! नेमका कसा झाला सायरस मिस्रींच्या कारचा अपघात?

    September 5, 2022 0
  • Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, सोमवार, दि. 05 सप्टेंबर 2022

    Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, सोमवार, दि. 05 सप्टेंबर 2022

    September 5, 2022 0
  • Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, रविवार, दि. 04 सप्टेंबर 2022

    Today’s Horoscope : ‘असा’ असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, रविवार, दि. 04 सप्टेंबर 2022

    September 4, 2022 0
  • Home
  • About us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Contact us
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • क्राईम
  • राजकारण
  • शिक्षण-करियर
  • हेल्थ-लाईफस्टाईल
  • क्रीडा
  • व्हिडिओ
  • इकॉनॉमी
  • हिंदी ख़बरे
Join Telegram
Join Channel
YouTube Channel
Follow us
  • facebook
  • twitter
  • instagram
  • youtube

Click above link to view Google News

Copyright 2021. All rights resereved. eKhabarbat.com

error: Dont Copy, Share Link
Join group to get latest updates
Skip to content
Open toolbar Accessibility Tools

Accessibility Tools

  • Increase TextIncrease Text
  • Decrease TextDecrease Text
  • GrayscaleGrayscale
  • High ContrastHigh Contrast
  • Negative ContrastNegative Contrast
  • Light BackgroundLight Background
  • Links UnderlineLinks Underline
  • Readable FontReadable Font
  • Reset Reset