मुंबई । Mumbai :
अलीकडेच ‘कच्चा बदाम’ (Kachha Badam) या गाण्यावरील व्हिडीओमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोराचा (Anjali Arora) एमएमएस व्हिडीओ लीक झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचाही एमएमएस व्हिडीओ (Akshara Singh MMS Video) लीक झाल्याची माहिती मिळत आहे. अक्षरा सिंह ही फक्त यूपी-बिहारमध्येच (Uttar Pradesh-Bihar) नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. (Bhojpuri Actress Akshara Singh MMS video leaked)
अभिनयासोबतच तिच्या गायनाचेही असंख्य चाहते आहे. अक्षराची गाणी अनेकदा युट्यूबवर ट्रेंडिंग (YouTube Trending) लिस्टमध्ये असतात. आता अक्षराचे नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अक्षरा सिंह (Akshara Singh) नावाने हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
हा अक्षराचा व्हिडीओ आहे की मॉर्फ केलेला व्हिडीओ आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. युट्यूबवरील अनेक युजर्स हा कथित व्हिडिओ अक्षराचाच असल्याचा दावा करत आहे. या व्हिडिओवर अद्याप तिची अधिकारीक कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अक्षराचे चाहते आणि ट्रोलर्स यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे. एकीकडे ट्रोलर्स अक्षरावर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे तिचे चाहते हा ‘व्हिडिओ फेक’ असल्याचे म्हणत आहे. यासोबतच ते अक्षरालाही समोर येऊन हे स्पष्ट करण्याची विनंती करत आहे.
याआधीही अनेक भोजपुरी (Bhojpuri) सेलिब्रिटींचे कथित एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याचा दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच भोजपुरी गायिका शिल्पी राजचा (Bhojpuri Singer Shilpi Raj) एक कथित एमएमएस लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र त्यावर प्रतिक्रिया देत शिल्पीने तो व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय अभिनेत्री काजल राघवानीवरही (Actress Kajal Raghwani) असाच आरोप करण्यात आला होता. मात्र नंतर व्हिडिओत दिसणारी मुलगी काजल नसल्याचे स्पष्ट झाले.
लग्नापूर्वीच ‘या’ गायिकेचा Porn Video व्हायरल; गायिकेने केले भावनिक आवाहन
अक्षरा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील (Bhojpuri Film Industry) सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत अनेक भोजपुरी सुपरस्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती बिग बॉस (Bigg Boss) या लोकप्रिय शोमध्येही दिसली होती. काही दिवसांपूर्वी तिचा आमिर खानसोबतचा (Aamir Khan) डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.