नाशिक l Nashik :
नाशिक जवळील लोहशिंगवे येथील मोहमाळ (Mohmal, Lohshingave) वस्तीलगत पवन एक्स्प्रेसचे (Pawan Express Accident) 11 डबे आज (दि. 03) रुळावरुन घसरल्याची दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आता पर्यंत एकचा मृत्यू झाला असून दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Train Accident)
रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जवळील दवाखान्यात पोहचवण्याचे काम सुरु आहे. तसेच वैद्यकीय पथक देखील घटनास्थळावर पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. (Nashik Pawan Express Derailed)
रेल्वे क्रमांक 11061 पवन एक्स्प्रेस (Pawan Express) ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून जयनगर येथे जात होती. (Lokmanya Tilak Terminus in Mumbai to Jaynagar) रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहे.
आकाशात दिसलेल्या रहस्यमयी आगीच्या गोळ्या संदर्भात अपडेट, सापडले अवशेष
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
MPSC परीक्षा वेळापत्रक 2022 (सुधारित) जारी, 'येथे' पाहा परीक्षेच्या नवीन तारखा
Today's Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, शुक्रवार, 05 ऑगस्ट 202...
TET Exam Scam update : धुळ्यातील 'त्या' १००३ तर पुण्यातील ३२३ उत्तीर्ण उमेदवारां...
Today’s Horoscope : 'या' राशिंसाठी आजचा दिवस असेल खास; जाणून घ्या पंचांग अन् राश...