Russia Ukraine War : रशियन हल्ल्याचा दुसरा दिवस; युद्धात ८०० हून अधिक रशियन सैनिक ठार, ३० टँक आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट युक्रेनचा दावा
कीव l Kiev : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज (दि. २५) दुसरा दिवस आहे. (Russia Ukraine war) शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोटांचे आवाज (Read More…)
