
बंडखोर नेता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई l Mumbai :
राजभवनात पोहचलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करत आहेत. त्यानंतर हे दोन्ही नेते पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. सरकारचे अंतिम स्वरुप कसे असेल, याची माहितीही देण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा साधेपणाने शपथविधी होण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1220258535388794
पुन्हा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; राज्यात ‘शिंदे सरकार’
…तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?