
ईटानगर l Itanagar :
अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) येथील कामेंग सेक्टरमध्ये भीषण (Kameng sector) दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या हिमस्खलनात किमान सात जवान त्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जवानांची गस्त सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. (Avalanche In Arunachal Pradesh Breaking News)
कामेंग भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी (heavy snowfall) होत आहे.
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1490599827381506053
त्यातच हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील किमान सात जवान अडकल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?