ठाकरे-शिंदेंच्या लढाईत शिवसेनेला मोठा फटका, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची ‘चांदी’
मुंबई । Mumbai : राज्यातील विविध तालुक्यातील एकूण 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या निवडणुकीसाठी काल (दि. 4 ऑगस्टला) मतदान पार पडलं (Read More…)