“सासुमुळे वाटणी केली अन् सासुच वाट्याला आली”; अजित पवारांच्या शपथविधीनंतर मिम्सचा ‘पाऊस’

Share on Social Sites

मुंबई । Mumbai (वि. प्र.) :

महाराष्ट्र राज्याचे राजकारण (Viral Memes on Maharashtra Politics) आज पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने पुरते हादरले आहे. कधी पहाटेचा शपत विधी तर कधी दुपारचा शपत विधी या घटनांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party NCP) देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि. 2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (NCP senior leader Ajit Pawar) यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी फुटलीच! अजित पवार उपमुख्यमंत्री तर 9 आमदार मंत्री; पाहा यादी

या राजकारण नाट्यामुळे कार्यकर्त्यांची भलतीच पंचायत झाली आहे. काल पर्यंत ज्यांचा विरोधात काम करत होतो आज त्यांच्याच सोबत मनोमिलनाची वेळ आली आहे.

या फोडाफोडीच्या राजकारणाचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटत आहे. एकनाथ शिंदेंबाबत (Eknath Shinde) “सासुमुळे वाटणी केली अन् सासुच वाट्याला आली” या आशयाचे मीम्स (Maharashtra Politics Viral Memes) तुफान व्हायरल होत आहेत. पाहुयात आज चर्चेत असलेले काही मजेशीर मीम्स जे सध्या सोशल मीडियावर (Social Media) वायरल होत आहे.

https://twitter.com/SidKeVichaar/status/1675446370977841152

https://twitter.com/kalnemibasu/status/1675448458336141314

https://twitter.com/Rohanma64162201/status/1675513879051505667

See also  हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत 'या' तीन मोठ्या घोषणा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरी अंतिम लढत, 20 वर्षाच्या पृथ्वीराजने कोल्हापूरचा 'दुष्काळ' धुतला

Share on Social Sites