बहुप्रतीक्षित! OnePlus Nord 3 लवकरच भारतात होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Nord 3
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड कंपनी वनप्लसचे फोन म्हणजे अनेकांच्या प्रचंड आवडीचे. त्यात Nord सीरीजने कमी अवधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या सिरीजमधून ग्राहकांना कमी बजेटमध्ये भन्नाट फिचर्स मिळाले. दरम्यान या सिरीजमधील पुढील स्मार्टफोन भारतात लवकरत लाँच करण्याबाबत माहिती समोर आली आहे.

कंपनीने याआधीच OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच केले आहे, जो 2023 चा पहिला Nord मालिकेतील स्मार्टफोन आहे. आता OnePlus भारतात Nord 3 लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा फोन भारतात येत्या जुलै 2023 मध्ये सादर केला जाईल. OnePlus ने अद्याप अधिक माहिती उघड केलेली नाही. पण कम्युनिटी फोरममधील एक टीझर पोस्टवरुन Nord 3 भारत, युरोप आणि काही देशांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. (OnePlus Nord 3 India Launch Date in India)

भारतातील आगामी OnePlus Nord 3 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केलेल्या वनप्लसच्या OnePlus Ace 2V स्मार्टफोनची रीब्रँडेड आवृत्ती असेल. काही रिपोर्ट्सनुसार, OnePlus Ace 2V डिव्हाइसला जागतिक बाजारपेठेत रीब्रँड केले जाईल. OnePlus Nord 3 दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.

लीकनुसार, बेस मॉडेलमध्ये 128 जीबी स्टोरेज मिळेल तर टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल. दोन्ही प्रकार 8 जीबी रॅम आणि 16 जीबी रॅम पर्यायांसह उपलब्ध केले जातील. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 449 युरो (सुमारे 39,900 रुपये) मध्ये उपलब्ध केले जाईल, तर 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 549 युरो (सुमारे 48,800 रुपये) मध्ये उपलब्ध केले जातील. बेस मॉडेल भारतात 35 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध केले जाऊ शकते.

See also  बापरे! राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी.. गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी नोंद

फोनची इतर फीचर्सचं काय ?

OnePlus Ace 2V हा चीनमधील कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6.74 इंच AMOLED डिस्प्ले आहे जो 1.5K रिझोल्यूशन (2772 x 1240 पिक्सेल) ऑफर करतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. फोनमध्ये MediaTek Dimension 9000 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामुळे OnePlus Nord 3 मध्येही हेच फीचर्स असू शकतात.

वन प्लस नोर्ड 3 स्पेसिफिकेशन्स
परफॉर्मन्स MediaTek Dimensity 1200
डिस्प्ले 6.44 inches (16.35 cm)
स्टाेरेज 128 GB
कॅमेरा 48 MP + 8 MP + 5 MP + 2 MP
बॅटरी 5000 mAh
भारतातील किंमत 36360
रॅम 8 GB

 

 

 

 

 

 

भारतातील किंंमत ₹ 36,360
कॅमेरा 48 MP + 8 MP + 5 MP + 2 MP
डिस्प्ले 6.44 Inches (16.35 Cm)
परफॉर्मन्स MediaTek Dimensity 1200
रॅम 8 GB
स्टाेरेज 128 GB
बॅटरी 5000 MAh

लाँच डेट June 21, 2023 (Unofficial)
ब्रँड OnePlus
मॉडल Nord 3
ऑपरेटिंग सीस्टीम Android V11
सिम स्लॉट Dual SIM, GSM+GSM
सिम साईज SIM1: Nano, SIM2: Nano
नेटवर्क 5G: Supported By Device (Network Not Rolled-Out In India), 4G: Available (Supports Indian Bands), 3G: Available, 2G: Available
फिंगरप्रिंट सेन्सर Yes
Rear Camera 48 MP + 8 MP + 5 MP + 2 MP
फ्रंट कॅमेरा 32 MP + 8 MP

हाईट 158.3 Mm
रुंदी 73.3 Mm
थिकनेस 8.2 Mm
वेट 184 Grams
कलर्स Marble Blue, Onyx Gray

स्क्रीन साईज 6.44 Inches (16.35 Cm)
स्क्रीन रिझॉल्युशन 1080 X 2400 Pixels
पिक्सल डेन्सिटी 408 Ppi
डिस्प्ले टाइप Fluid AMOLED
टच स्क्रीन Yes, Capacitive Touchscreen, Multi-Touch
See also  'कोहली' तुला मानलं भावा! भारताचा 'पाक'वर 'विराट' विजय

चिपसेट MediaTek Dimensity 1200
प्रोसेसर Octa-Core (1×2.4 GHz Kryo 475 Prime & 1×2.2 GHz Kryo 475 Gold & 6×1.8 GHz Kryo 475 Silver)
आर्किटेक्चर 64 Bit
ग्राफिक्स Adreno 620
रॅम 8 GB

इंटर्नल मेमरी 128 GB

Camera Setup Dual
रिझॉल्यूशन 48 MP, F/1.8, 26mm (Wide), 1/1.72″, 0.8µm, PDAF, OIS, 8 MP, F/2.3, 119? (Ultrawide), 5 MP, F/2.4, (Depth), 2 MP, F/2.4, (Macro)
ऑटो फोकस Yes
फ्लॅश Yes, LED Flash
सेटिंग्स Exposure Compensation, ISO Control
शूटिंग मोड्स Continuous Shooting, High Dynamic Range Mode (HDR)
कॅमेरा फीचर्स Digital Zoom, Auto Flash, Face Detection, Touch To Focus
व्हिडिओ रिकॉर्डिंग Yes
Front Camera Resolution 32 MP, F/2.5, (Wide), 1/2.8″, 0.8µm, 8 MP, F/2.5, 105? (Ultrawide), 1/4.0″, 1.12µm

क्षमता 5000 MAh
टाईप Li-Polymer
यूएसबी टाइप सी Yes

सिम साईज SIM1: Nano, SIM2: Nano
नेटवर्क सपोर्ट 5G Supported By Device (Network Not Rolled-Out In India), 4G (Supports Indian Bands), 3G, 2G
वोल्ट Yes
सिम१ 4G Bands: TD-LTE 2300(Band 40), FD-LTE 1800(Band 3), 3G Bands: UMTS 1900 / 2100 / 850 / 900 MHz, 2G Bands: GSM 1800 / 1900 / 850 / 900 MHz, GPRS: Available EDGE: Available
सिम २ 4G Bands: TD-LTE 2300(Band 40), FD-LTE 1800(Band 3), 3G Bands: UMTS 1900 / 2100 / 850 / 900 MHz, 2G Bands: GSM 1800 / 1900 / 850 / 900 MHz, GPRS: Available EDGE: Available
वाय-फाय Yes, Wi-Fi 802.11, B/G/N
वाय-फाय फीचर्स Mobile Hotspot
ब्लूूटूथ Yes, V5.1
जीपीएस Yes, With A-GPS, Glonass
एनएफसी Yes
यूएसबी कनेक्टिव्हिटी Mass Storage Device, USB Charging
See also  Nagarpanchayat Reservation : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर; सविस्तर वाचा

लाउडस्पीकर Yes
ऑडिओ जॅक 3.5 MM

फिंगरप्रिंट सेन्सर Yes
फिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन On-Screen
फिंगरप्रिंट सेन्सर प्रकार Optical
अन्य सेन्सर्स Accelerometer, Gyro, Proximity, Compass

वॉरंटी   1 Year Manufacturer Warranty

Share on Social Sites