अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' साकारणार; आदित्य ठाकरेंची घोषणा, भाविकांसाठी 100 खोल्यांची वास्तू बांधणार l Maharashtra Government planning to build Maharashtra Sadan in Ayodhya says Aditya Thackeray

अयोध्येत ‘महाराष्ट्र सदन’ साकारणार; आदित्य ठाकरेंची घोषणा, भाविकांसाठी 100 खोल्यांची वास्तू बांधणार

June 15, 2022 Vaidehi Pradhan 0

अयोध्या । Ayodhya : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) आज (दि. 15) अयोध्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. (Read More…)