
Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लागेल असे निर्णय घेऊ नका…
राज्यातील आमदारांना घर बांधून देण्याचा निर्णय हा जनतेच्या मनातील सरकार विषयी असलेल्या सहानुभूतीला ‘घर-घर’ लावणारा ठरू शकतो. अगोदरच सामान्य माणसांच्या मनात आमदार (MLA), खासदार (MP), (Read More…)