Nashik : धक्कादायक! अफगाणिस्तानमधील मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना
येवला l Yeola : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या (Maharashtra Nashik) येवला येथे अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका 35 वर्षीय मुस्लिम समुदायाच्या धर्म गुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. (Read More…)