आदिवासी पाड्यावर SNF तर्फे अभ्यासिकेचे उद्घाटन; लोकार्पण सोहळा थाटात संपन्न
पेठ | Peth (प्रतिनिधी) : पेठ तालुक्यातील दूर्गम आदिवासी पाड्यावर सोशल नेटवर्कींग फोरमच्या मदतीने ‘गाव तेथे वाचनालय’ (Gao Tether Vachanalay) या चळवळीतील 13व्या SNF अभ्यासिकेचा (Read More…)
