
धाकधुक वाढली! काही वेळात 12वीचा निकाल… कुठे-कुठे पाहता येणार?; गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत कधी मिळणार?, पुनर्मूल्यांकन कसे व कधी?, पुरवणी परीक्षेसाठी असे असेल नियोजन; वाचा सविस्तर
मुंबई l Mumbai (ईखबरबात न्युज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-एप्रिल (Read More…)