
एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली.. 12 प्रवाशांचे मृतदेह सापडले, 25 प्रवाशी बेपत्ता, खान्देशातील अनेकांचा समावेश
इंदूर l Indore : मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातील खलघाट (Khalghat, Dhar) येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस (Maharashtra State Road Transport (Read More…)