Nashik Kumbhmela 2027 : सिंहस्थ सुरू! ‘या’ ३ तारखांना होणार अमृत स्नान, अशी असेल व्यवस्था
नाशिक कुंभमेळा २०२७ चा सिंहस्थ पर्वकाळ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सुरू झाला आहे. नाशिकच्या पंचवटीतील रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर ध्वज फडकवण्यात आला. याचबरोबर (Read More…)
