
कीव l Kiev :
काल (दि. २५) पासून रशियाच्या यूक्रेनवर हल्ल्याचा (Russia Ukraine War) फटका आता थेट सर्वसामान्य नागरिकांना देखील बसत आहे. रशियन सैन्याने राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी सैन्याची कारवाई सुरू केली आहे. त्यात मिसाइल, रॉकेट हल्ले घडवून आणले जात आहे.
Russia-Ukraine War : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
अशात मॉस्कोद्वारे सुरु असलेल्या या हल्ल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून रशिया यूक्रेनविरोधात क्रूर पद्धतीने आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
https://twitter.com/realistqx1/status/1496757503195029508?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1496757503195029508%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Finternational%2Frussia-ukraine-war-cyclist-seen-being-hit-by-russia-explosive-missile-video-viral-a629%2F