अरेरे! ४ बेघरांचा अति थंडीमुळे गारठून मृत्यू l 4 homeless people die due to heavy cold Jalgaon North Maharashtra

अरेरे! ४ बेघरांचा अति थंडीमुळे गारठून मृत्यू

February 2, 2022 Vaidehi Pradhan 0

जळगाव l Jalgaon : शहरात थंडीच्या अति कडाक्याने काल (दि. ०१) सोमवारी रात्री चार जणांचा बळी गेला. हे चौघेही घर नसल्याने रस्त्याच्या कडेला झोपले होते. (Read More…)