WhatsApp Restored : हुश्श! अखेर दोन तासांनंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सुरू झालं

October 25, 2022 Ishwari Paranjape 0

मुंबई । Mumbai : काल (दि. 24) दिवाळीच्या दिवशी करोडो शुभेच्छा मेसेजची आदान प्रदान करणारे WhatsApp हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप मंगळवारी तब्बल 2 तास बंद (Read More…)