जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, तब्बल 528 मतं मिळाली; मार्गारेट अल्वांना 182 मतं
नवी दिल्ली | New Delhi : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (NDA candidate Jagdeep Dhankhad) यांचा विजय झाला आहे. त्यांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट (Read More…)