‘स्वर’ देवतेची ‘स्वरयात्रा’ विसावली; गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची (Read More…)