खान्देशच्या डॉक्टरची कमाल! तब्बल एक किलोचा मुतखडा काढला बाहेर, शस्त्रक्रियेची राष्ट्रीय स्तरावर दखल
धुळे | Dhule : खान्देशातील धुळे शहरातील डॉक्टर आशिष पाटील (Dr. Ashish Patil) यांनी शेतकऱ्याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला आहे. (Read More…)