खळबळजनक! जळगाव जिल्ह्यात तब्बल पशुवैद्यकीय ३२ डाॅक्टर बाेगस; क्षमता नसताना शस्त्रक्रिया करून मुक्या प्राण्यांच्या जीवांशी खेळ
जळगाव l Jalgaon : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) असंख्य बाेगस व्हेटरनरी डाॅक्टर्स (Bogus Veterinary Doctor) कार्यरत असून ते पात्रता व क्षमता नसताना शस्त्रक्रिया करून प्राण्यांच्या (Read More…)