
नगरहून थेट बीड जिल्ह्यात रेल्वेने जाता येणार, ‘या’ रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बीड । Beed : मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीडमधील आष्टी ते अहमदनगर या 66 किमीच्या रेल्वे मार्गावर उद्घाटनानंतर नियमित रेल्वे चालवण्यात येणार आहे. (Read More…)