आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबियाची हत्या; सामन्या दरम्यान झाडल्या गोळ्या
पंजाब l Punjab : पंजाबमधील जालंदर जिल्ह्यात (Jalandhar district) आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची आज सोमवारी (ता. १४) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जालंदरच्या शाहकोटमध्ये अज्ञात व्यक्तीने संदीप (Read More…)